Previous
Previous Product Image

Kiss of Life (Hindi)

174.00
Next

Price Action Trading & Intraday Trading : Share Market Books in Marathi Indian Stock Option Technical Analysis & Investing, Learning Guide Zone Bazar Book : द शेअर मार्केट, Sharemarket on Intraday with trends charts इंट्राडे ट्रेडिंग, मराठी पुस्तक, प्राइस एक्शन बुक, बाजार इन झोन Bazaar, Bajar

Original price was: ₹400.00.Current price is: ₹285.00.
Next Product Image

Description

Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)


[ad_1]
सध्याचे युग हे ज्ञानाचे युग आहे व जग हे एक वैश्विक खेडे बनलेले आहे. या जगात स्थानिक स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ज्ञानाचे आदान-प्रदान करण्याची प्रमुख भाषा आहे ‘इंग्रजी’. प्रगती व यशाच्या सुसंधींना मुकायचे नसेल तर उत्तम इंग्रजी यायलाच हवे; परंतु आपल्या सदोष शिक्षणपद्धतीमुळे व इंग्रजी संभाषणासाठी योग्य ते वातावरण न मिळाल्याने बहुतांश मराठी भाषिकांना इंग्रजी संभाषण म्हणजे एक यक्षप्रश्न वाटतो. या पुस्तकात रोजच्या वापरातील इंग्रजी संभाषण शक्य तितक्या सुलभ रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये व्याकरणाच्या तांत्रिक बाबींमध्ये न अडकता सुटसुटीत व सोप्या वाक्यरचनांवर अधिक भर दिला आहे. यात शाळा, कॉलेजेस, ऑफिस, दवाखाना, हॉटेल्स, दुकान अशा जवळजवळ सर्वच ठिकाणी उपयोगी पडणारे इंग्रजी संभाषणाचे आदर्श नमुने आपल्याला बघायला मिळतील. या पुस्तकाचे मनापासून अध्ययन करणाऱ्याला इंग्रजी बोलण्याची भीती वा संकोच जाऊन इंग्रजी बोलण्याविषयी नक्कीच आत्मविश्वास वाटू लागेल. विद्यार्थी, व्यावसायिक व गृहिणी अशा सर्वांनाच अत्यंत उपयुक्त ठरणारे व उत्तम इंग्रजी संभाषण करण्याचा आत्मविश्वास देणारे पुस्तक !

From the Publisher

Uttam Ani Achuk Ingraji Bola by Gauri Salvekar

Uttam Ani Achuk Ingraji BolaUttam Ani Achuk Ingraji Bola

जग हे एक वैश्विक खेडे बनले आहे. आपण कितीही नाकारले तरी इंग्रजी भाषेचा वापर ही आपल्या शैक्षणिक व सामाजिक जीवनातील अनिवार्य बाब झाली आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या विस्ताराने आपल्यापुढे अनेक नवीन क्षितिजे खुली केली आहेत. इंग्लीश ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगातला असा कोणताही देश नाही जिथे इंग्रजी शिकवली जात नाही. इंग्रजीची गरज आपल्याला कुठे असते हे थोडक्यात बघूया.

1) आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद साधण्यासाठी.

2) भारतासारख्या बहुभाषिक, विविध संस्कृती असलेल्या देशात अंतर्गत संभाषणासाठी.

3) परिसंवाद, चर्चा, ऑफिसमधले संभाषण, अर्ज आणि औपचारिक पत्र लिहिताना, मुलाखत घेताना व देताना.

4) इंग्रजी वृत्तपत्र वाचताना, बातम्या, चित्रपट इ. बघताना

5) इतर भाषिक व्यक्तींशी आपली आवडनिवड, नापसंती, दु:ख, आनंद, विनंती इ. विषयी बोलताना.

आपण या पुस्तकाचा काळजीपूर्वक अभ्यास केलात तर इंग्रजी संभाषण करण्याबाबतचा आपला आत्मविश्वास नक्कीच उंचावेल. एकदा आत्मविश्वास निर्माण झाला की प्रयत्नपूर्वक सरावाने आपण इंग्रजी संभाषण कौशल्य सहज आत्मसात करू शकाल.

सध्याचे युग हे ज्ञानाचे युग आहे व जग हे एक वैश्विक खेडे बनलेले आहे. या जगात स्थानिक स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ज्ञानाचे आदान-प्रदान करण्याची प्रमुख भाषा आहे ‘इंग्रजी’. प्रगती व यशाच्या सुसंधींना मुकायचे नसेल तर उत्तम इंग्रजी यायलाच हवे; परंतु आपल्या सदोष शिक्षणपद्धतीमुळे व इंग्रजी संभाषणासाठी योग्य ते वातावरण न मिळाल्याने बहुतांश मराठी भाषिकांना इंग्रजी संभाषण म्हणजे एक यक्षप्रश्न वाटतो. या पुस्तकात रोजच्या वापरातील इंग्रजी संभाषण शक्य तितक्या सुलभ रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये व्याकरणाच्या तांत्रिक बाबींमध्ये न अडकता सुटसुटीत व सोप्या वाक्यरचनांवर अधिक भर दिला आहे. यात शाळा, कॉलेजेस, ऑफिस, दवाखाना, हॉटेल्स, दुकान अशा जवळजवळ सर्वच ठिकाणी उपयोगी पडणारे इंग्रजी संभाषणाचे आदर्श नमुने आपल्याला बघायला मिळतील.

या पुस्तकाचे मनापासून अध्ययन करणार्‍याला इंग्रजी बोलण्याची भीती वा संकोच जाऊन इंग्रजी बोलण्याविषयी नक्कीच आत्मविश्वास वाटू लागेल.

विद्यार्थी, व्यावसायिक व गृहिणी अशा सर्वांनाच अत्यंत उपयुक्त ठरणारे व उत्तम इंग्रजी संभाषण करण्याचा आत्मविश्वास देणारे पुस्तक!

सौ. गौरी केदार साळवेकरसौ. गौरी केदार साळवेकर

सौ. गौरी केदार साळवेकर

जन्म : 30 ऑक्टोबर, 1979

शैक्षणिक अर्हता : एम.ए. (इंग्रजी)

नोकरी : सिल्व्हर ओक स्कूल व होरायझन अकॅडमी, (S.S.C. व I.C.S.E.) नाशिक येथे 2000ते 2008 पर्यंत शिक्षिका म्हणून कार्य. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ नर्सिंगचे नर्सिंग कॉलेज, नाशिक येथे सहायक प्राध्यापक. केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसच्या ‘झोडीअ‍ॅक इंग्लिश इंटरअ‍ॅक्टिव्ह कोर्स’साठी प्रशिक्षक म्हणून काम केले.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Fourth edition (1 January 2017); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 128 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177866796
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177866797
Item Weight ‏ : ‎ 200 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

[ad_2]

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Uttam Ani Achuk Ingraji Bola – Mastering In English Marathi Book, इंग्रजी मध्ये बोला पटकन, Speaking, Course, Grammar, इंग्लिश स्पीकिंग कोर्स बुक, Books”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping