Description
Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
[ad_1]
The rise and fall of every human being has its effect on the overall human consciousness. Every lesson learnt, every mistake committed, every error corrected, every discovery, every invention, every insight, every idea, every revelation, every talent unfolded, every limit redefined, every thought released, every vibration experienced by every individual paints yet another stroke in the evolution of human consciousness. When ‘a’ man lives his life with heightened awareness, his life helps humanity to gain a few years of maturity without having to live those few years. In effect, he fast-forwards humanity by a few years. Every being who is living his life with heightened awareness is actually doing God’s work, he has been delegated a responsibility by Existence to play a part in evolving human consciousness.
From the Publisher
Unposted Letter (Marathi)
महात्रया रा
महात्रया रा यांच्याविषयी – अध्यात्मवादी. वैचारिक नेते. इन्फिनिथिइझम्चे भविष्यवेत्ते.
दोन दशकांहून अधिक काळ, महात्रया रा जगभरातील लाखो लोकांना सर्वसमावेशक जीवन जगण्यासाठी सक्षम बनवत आहेत. महात्रया रा आणि त्यांचं उद्बोधन हे जीवन बदलवणारं आहे. लोकांना स्वास्थ्य, संपत्ती, प्रेम, आनंद, आध्यात्मिकतेशी जोडलं जाणं यात यशस्वी होण्यासाठी आपल्या ठाम धारणांवर आणि प्रतिसादांवर मात करण्यास ते साहाय्यक ठरतं.
फोर्ब्सच्या यादीतील उद्योगपती आणि उद्योजक, मत निर्माते, पुरस्कार विजेते संगीतकार, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी अशा असंख्य लोकांना ते सक्षम बनवत आहेत.
अनुभवात्मक, समकालीन तसंच विनोदांची काळजीपूर्वक गुंफण असलेली अशी त्यांची शिकवण्याची पद्धत आहे. ती वय, सामाजिक स्तर किंवा भौगोलिक सीमा यांच्या पलीकडे जाऊन प्रगतीला प्रेरणा देते. त्यांची शिकवण्याची पद्धत मनाला आणि हृदयालाही आवाहन करणारी असून ती जीवनातील सर्व रहस्यं आणि विरोधाभासांमागील ‘का’ समजावून सांगते. महात्रया यांनी शेकडो संस्थांना आणि लाखो लोकांना ‘जीवन सुंदर आहे’ याची अनुभवातून जाणीव करून दिली आहे.
Publisher : Manjul Publishing House Pvt. Ltd.; First Edition (1 March 2012); Manjul Publishing House Pvt. Ltd., 2nd Floor, Usha Preet Complex, 42 Malviya Nagar, Bhopal – 462003
Language : Marathi
Paperback : 188 pages
ISBN-10 : 8183222625
ISBN-13 : 978-8183222624
Reading age : 18 years and up
Item Weight : 200 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Manjul Publishing House Pvt Ltd., C-16, Sector-3, Noida – 201301 (UP)
Generic Name : Book
[ad_2]
Reviews
There are no reviews yet.