fbpx
Previous
marathi books

The Secret(Marathi)

Original price was: $499.00.Current price is: $342.00.
Next

Chautha Ank [Ravindra Mahajani] – Marathi

$200.00
marathi books

The Power of Your Subconscious Mind : Book in Marathi, आपल्या अवचेतन मनाची शक्ती बुक, द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड पुस्तके Dr. Joseph Murphy Books, सबकॉन्शियस मराठी अनुवादीत पुस्तक बुक्स, जोसेफ मर्फी मराठी, पावर योर सबकाँसियस माइंड Dr Josef Murfy, Author Marfi युअर अचेतन

Original price was: $200.00.Current price is: $147.00.

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे. • आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. • प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता. • हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. • आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. • तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. • भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. • ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.

From the Publisher

The Power of your Subconscious Mind

The Power Of Your Subconscious MindThe Power Of Your Subconscious Mind

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.

आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता. हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.

या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.

The Power of Your Subconscious MindThe Power of Your Subconscious Mind

Dr. Joseph MurphyDr. Joseph Murphy

Dr. Joseph Murphy

Dr. Joseph Murphy, born in Ireland in 1898, moved to USA in the mid-1940’s, where he became minister of the Los Angeles Divine Science Church in 1949. He built a large following and his sermons about new thought grew into one of the largest congregations in US. During his service as a minister of the church, he even obtained and PhD in psychology. Many of his sermons were compiled into books and as a publisher of many motivational works, his legacy has grown manifold since he died in 1981. One his most popular book Power of your Subconscious Mind has never gone out of print and has been translated into seventeen languages.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Sixth edition (1 January 2017); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 272 pages
ISBN-10 ‏ : ‎ 817786596X
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177865967
Reading age ‏ : ‎ 18 years and up
Item Weight ‏ : ‎ 260 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

Price: ₹200 - ₹147.00
(as of Feb 15, 2024 01:53:32 UTC – Details)तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे. • आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. • प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता. • हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. • आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. • तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. • भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. • ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.

From the Publisher

The Power of your Subconscious Mind

The Power Of Your Subconscious MindThe Power Of Your Subconscious Mind

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.

आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता. हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.

या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.

The Power of Your Subconscious MindThe Power of Your Subconscious Mind

Dr. Joseph MurphyDr. Joseph Murphy

Dr. Joseph Murphy

Dr. Joseph Murphy, born in Ireland in 1898, moved to USA in the mid-1940’s, where he became minister of the Los Angeles Divine Science Church in 1949. He built a large following and his sermons about new thought grew into one of the largest congregations in US. During his service as a minister of the church, he even obtained and PhD in psychology. Many of his sermons were compiled into books and as a publisher of many motivational works, his legacy has grown manifold since he died in 1981. One his most popular book Power of your Subconscious Mind has never gone out of print and has been translated into seventeen languages.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Sixth edition (1 January 2017); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 272 pages
ISBN-10 ‏ : ‎ 817786596X
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177865967
Reading age ‏ : ‎ 18 years and up
Item Weight ‏ : ‎ 260 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Power of Your Subconscious Mind : Book in Marathi, आपल्या अवचेतन मनाची शक्ती बुक, द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड पुस्तके Dr. Joseph Murphy Books, सबकॉन्शियस मराठी अनुवादीत पुस्तक बुक्स, जोसेफ मर्फी मराठी, पावर योर सबकाँसियस माइंड Dr Josef Murfy, Author Marfi युअर अचेतन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping