fbpx
Previous
Previous Product Image

Doglapan, दोगलापन, Ashneer Grover Book in Marathi, अश्नीर ग्रोवर मराठी पुस्तक, The Entrepreneur Books, Dogalapan Business Principles Biography Translated on, Inspirational Autobiography Motivational उद्योजक प्रेरणादायी पुस्तके, Dolphin Shark Tank India Udyojak Charitra, यशस्वी व्यवसाय मार्गदर्शन पुस्तकं, बुक, बुक्स Entrepreneurship

$218.00
Next

Time And Self Management, टाइम मैनेजमेंट बुक Book in Marathi, Books, मराठी पुस्तके, Veleche Vyavasthapan and Student Bindra, वेळेचे व्यवस्थापन Book टाईम मॅनेजमेंट पुस्तक, ani Safalta Vivek मॅनेजेंट पुस्तकं, बुक्स, Self Help, Selfhelp, Kanchan Dixit, कांचन दिक्षित, दीक्षित

$228.00
Next Product Image

Description

Price: ₹200 - ₹173.00
(as of Feb 17, 2024 03:51:24 UTC – Details)गर्भसंस्कार हा आमच्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे. ह्या पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय व आध्यात्मिक ज्ञानाला नवीन विज्ञान व संशोधनाची जोड मिळाल्याने गर्भसंस्कारशास्त्र अजूनच परिपूर्ण व उपयुक्त झाले आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपले मूल बुद्धिमान, सुंदसर, सद्गुणी व्हावे. आपल्या धर्मग्रंथांनी, महापुरुषांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, मुलावर गर्भात असतानाच संस्कार केल्यास ते जास्त प्रभावी ठरतात. सुभद्रा, कौशल्या, माँ जिजाऊ, त्रिशला, राणी मदलसा, मदर मेरी, भुवनेश्वरी देवी यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे सहज पटू शकते. गर्भसंस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलाला आयुष्यभर साथस देईल अशी शिदोरी आपण देत असतो. कारण गर्भारपणात बाळाची प्रत्येक नवीन पेशी तयार होतानाच आई-वडिलांच्या जीन्समधून जे घटक बाळामध्ये संक्रमित होतात, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. गर्भसंस्काराच्या ज्ञानाचा वापर करून गर्भारपणातील नऊ महिने जर आहार, विहार, संस्कार व या पुस्तकात दिलेल्या इतर बाबींचे आचरण केल्यास होणारी संतती नक्कीच तेजस्वी व बुद्धिमान होईल. त्यामुळे मुलांच्या उत्तम जडण-घडणीचा प्रवास सुखकर होण्यास ही पायाभरणीच ठरेल. देशाची भावी पिढी घडविण्यात खारीचा वाटा उचलणारे आणखी एक पुस्तक आपल्या हाती देतानार मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे.

From the Publisher

Sampurn Garbhasanskar by Sau. Pratibha Hampras Dr. Shalaka Hampras

Sampurna GarbhasanskarSampurna Garbhasanskar

आयुष्याच्या वाटेवर सुखदु:खाच्या क्षणांना ज्यामुळे न्याय देता येतो ते संस्कार हे खरे तर संस्कृतीचे शिलेदार असतात. पुरुष हा वंशसातत्य राखतो; पण चिवटपणे संसार सांभाळते ती स्त्रीच. ह्या स्त्रीच्या उदरात जेव्हा एक जीव तिच्याच रक्तामांसांचा घडत असतो तेव्हा त्याच्या प्रत्येक क्षणांची साक्षीदार असते ती त्याला जन्म देणारी माताच.

गर्भसंस्कारमधील माहिती ही अनुभव, अध्यात्म, विज्ञान, कला आणि आजीचा बटवा ह्यामधून पिढ्यान् पिढ्यांचा प्रवास करत आलेली आहे. त्याला आधुनिक पद्धती, शरीरशास्त्राचा एक विहंगम स्पर्श आहे. ह्यातूनच गर्भस्थ बाळाच्या जडणघडणीची योग्य अनुभूती अभिप्रेत आहे. वाचा, अनुभवा, करा आणि प्रचीती घ्या, ह्या चतुरस्र विचारांचे हे ‘सर्वांगीण गर्भसंस्कार’ आहेत. ह्यातून भावी पिढीच्या विचारांची दिशा समर्थ होऊन सुजाण, सुसंपन्न आणि बुद्धिमान बाळांचा जन्म होईल.

गर्भसंस्काराचा मूळ हेतू म्हणजे गर्भाचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक असा सर्वांगीण विकास हा असतो. या पुस्तकात गर्भसंस्काराविषयी केवळ तात्त्विक ज्ञान न देता गर्भवतीसाठी व्यवहार्य उपयोगी, नावीन्यपूर्ण अशा अत्यंत उपयुक्त ठरतील अशाच बाबींचा समावेश केला आहे. तसेच गर्भसंस्काराचे महत्त्व जाणून आजच्या पिढीने ते आचरणात आणण्यासाठी इतिहासातील प्रेरणादायी गोष्टींचा जाणीवपूर्वक समावेश केला आहे.

– सौ. प्रतिमा साकेत भांड

Sampurna GarbhasanskarSampurna Garbhasanskar

गर्भसंस्कार हा आमच्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे. या पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय व आध्यात्मिक ज्ञानाला नवीन विज्ञान व संशोधनाची जोड मिळाल्याने गर्भसंस्कारशास्त्र अजूनच परिपूर्ण व उपयुक्त झाले आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपले मूल बुद्धिमान, सुंदर, सद्गुणी व्हावे.

आपल्या धर्मग्रंथांनी, महापुरुषांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, मुलावर गर्भात असतानाच संस्कार केल्यास ते जास्त प्रभावी ठरतात. सुभद्रा, कौशल्या, माँ जिजाऊ, त्रिशला, राणी मदलसा, मदर मेरी, भुवनेश्वरी देवी यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे सहज पटू शकते.

गर्भसंस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलाला आयुष्यभर साथ देईल अशी शिदोरी आपण देत असतो. कारण गर्भारपणात बाळाची प्रत्येक नवीन पेशी तयार होतानाच आई-वडिलांच्या जीन्समधून जे घटक बाळामध्ये संक्रमित होतात, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. गर्भसंस्काराच्या ज्ञानाचा वापर करून गर्भारपणातील नऊ महिने आहार, विहार, संस्कार व या पुस्तकात दिलेल्या इतर बाबींचे आचरण केल्यास होणारी संतती नक्कीच तेजस्वी व बुद्धिमान होईल. त्यामुळे मुलांच्या उत्तम जडण-घडणीचा प्रवास सुखकर होण्यास ही पायाभरणीच ठरेल. देशाची भावी पिढी घडविण्यात खारीचा वाटा उचलणारे आणखी एक पुस्तक आपल्या हाती देताना मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Tenth edition (1 January 2017); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 152 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177866036
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177866032
Item Weight ‏ : ‎ 160 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sampurna Garbhasanskar : संपूर्ण गर्भसंस्कार पुस्तक मराठी बुक्स, Pregnancy Books in Marathi Ayurvedik Garbhasanskar Book पुस्तके, Aayurvedik Garbh Sanskar Pregnant Women (आयुर्वेदिक गर्भ संस्कार बुक) Garbhavastha Ayurvedic, Garbha Vidya Ayurvedic, Tambe Guide, Before During and After, बालाजी Mother & Baby Care गर्भवती महिला Balaji स्त्री आयुर्वेदीय Ayurvediya + तांबे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping