fbpx
Previous
Previous Product Image

Nasti Uthathev – नस्ती उठाठेव, Pu La Deshpande Marathi Books, पु ल देशपांडे मराठी पुस्तके, P L, pl, in Book, Vinodi Katha, Comedy Pustak, पुस्तक

$186.00
Next

Mossad (Marathi)

$324.00
Next Product Image

Kosla Marathi

$297.00

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

Price: ₹425 - ₹297.00
(as of Feb 16, 2024 22:46:48 UTC – Details)“खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या साऱ्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो. भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते.”

Publisher ‏ : ‎ Popular Prakashan (1 January 2013); Popular Prakashan Pvt. Ltd.,801,mahalaxmi Chamber,22,B.D.road,Mumbai : 400 026
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 334 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8171854958
ISBN-13 ‏ : ‎ 978-8171854950
Item Weight ‏ : ‎ 360 g
Dimensions ‏ : ‎ 13.97 x 1.83 x 21.59 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Popular Prakashan Pvt. Ltd.,301,Mahalaxmi Chamber,22 B.D.Road,Mumbai
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kosla Marathi”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping