Description
Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
[ad_1]
– आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे. – ‘अर्थसाक्षर व्हा !’ एकूण ६ भागांमध्ये विभागण्यात आले आहे. १. ओळख अर्थसाक्षरतेची २. आर्थिक नियोजन ३. विमा व कर्ज व्यवस्थापन ४. गुंतवणूक नियोजन ५. शेअर्स व म्युच्युअल फंड ६. आर्थिक फसवणुकींपासून सावधान ! – तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे यांचे उत्तम मार्गदर्शन ‘अर्थसाक्षर व्हा!’ मध्ये वाचायला मिळते. About Author – सीए अभिजीत कोळपकर गेली अनेक वर्षे आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत. अर्थसाक्षरतेसारखा मोठा परीघ असलेला दुर्लक्षित पण महत्वाचा विषय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न लिखाणाद्वारे ते करतात.
Publisher : Arthasakshar.com (Arthasakshar Knowledge Private Limited); First Edition (21 November 2021); Arthasakshar.com
Language : Marathi
Unknown Binding : 389 pages
ISBN-10 : 8195410618
ISBN-13 : 978-8195410613
Reading age : 15 years and up
Item Weight : 360 g
Dimensions : 2 x 22 x 28 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1.00 Book
Generic Name : Printed Book
[ad_2]
Reviews
There are no reviews yet.