Previous
Previous Product Image

Balasaheb Shinde – Marathi Vyakaran – Saralseva TCS & IBPS Pattern [paperback] Balasaheb Shinde [Jun 20, 2023]…

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.
Next

Sampurna Garbhasanskar : संपूर्ण गर्भसंस्कार पुस्तक मराठी बुक्स, Pregnancy Books in Marathi Ayurvedik Garbhasanskar Book पुस्तके, Aayurvedik Garbh Sanskar Pregnant Women (आयुर्वेदिक गर्भ संस्कार बुक) Garbhavastha Ayurvedic, Garbha Vidya Ayurvedic, Tambe Guide, Before During and After, बालाजी Mother & Baby Care गर्भवती महिला Balaji स्त्री आयुर्वेदीय Ayurvediya + तांबे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹173.00.
Next Product Image

Description

Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)

[ad_1]
माझ्या आयुष्यात नायक, खलनायक, चरित्र कलाकार आणि अशा बऱ्याच जणांचा वाटा आहे. ही माझी खरी जीवन कहाणी आहे, जिने मला अनुभवसमृद्ध केले, अकाली पांढरे केस दिले, माझे खरे मित्र आणि हितचिंतक कोण याबद्दल सावध केले आहे; अपयशात यश आणि यशात अपयश यांचे ‘दोगलापन’ याविषयी बरेच काही शिकवले आहे; त्याचबरोबर जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे याची सखोल समज दिली; आणि हे सांगण्याची खरं तर गरज नाही, पण जीवनाने अनपेक्षितरीत्या भिरकावलेल्या अनेक चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याची पुरेशी संधी दिली.
– अश्नीर ग्रोव्हर

दिल्लीच्या मालवीयनगरमध्ये वाढलेला, ‘निर्वासित’ म्हणून संबोधला गेलेला एक तरुण शैक्षणिक उत्कृष्टतेच्या शिखरावर असणाऱ्या भारतातील आयआयटी दिल्लीमध्ये रँक – होल्डर बनून परिस्थितीवर मात करतो. आयआयएम अहमदाबादच्या अत्यंत आदरणीय संस्थेमधून एमबीए केल्यावर एमएक्स, कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये गुंतवणूक बँकर म्हणून तो करिअर घडवतो आणि ग्रोफर्सचा सीईओ तसेच भारतपेचा संस्थापक म्हणून या दोन कंपन्यांना युनिकॉर्न बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
अश्नीर यांच्या आयुष्यात उलथापालथ होत असतानाही शार्क टँक इंडिया या लोकप्रिय टीव्ही शोमधील एक परीक्षक या नात्याने त्यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. विवाद, मीडिया स्पॉटलाइट, सोशल मीडियावरील वाचाळवीरांमुळे काल्पनिक गोष्टींपासून सत्य वेगळे करणे कठीण असते.
स्टार्टअप इंडियाचा आवडता आणि गैरसमज झालेला पोस्टर बॉय अश्नीर ग्रोवर यांची ही नि:संदिग्ध कथा आहे. निर्मळ प्रामाणिकपणाने आणि अतिशय मनापासून सांगितलेल्या कथेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.

From the Publisher

DoglapanDoglapan

ही एक अशी कथा आहे ज्यामध्ये नायक, खलनायक, चरित्र अभिनेते आणि इतर बरेच काही आहे. ही माझी खरी जीवन कहाणी आहे ज्याने मला खूप अनुभव समृद्ध केले, अकाली पांढरे केस दिले, माझे खरे मित्र आणि हितचिंतक कोण आहेत याबद्दल सावध केले; अपयशात यश आणि यशात अपयश याच्या ‘दोगलापन’ची अधिक समज दिली; जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे याचे सखोल आकलन आणि हे सांगण्याची खरं तर गरज नाही, परंतु जीवनाने अनपेक्षितरीत्या भिरकावलेल्या अनेक चक्रावून टाकणार्‍या प्रश्नांना सामोरे जाण्याची पुरेशी संधी दिली. माझे जीवन भारतातील टेक इकोसिस्टिमच्या विकासाशी संलग्न झाले आणि अनवधानाने मी देशातील उद्योजकतेचा प्रतिनिधी झालो.

पण तुमच्यासाठी कोणता ठेवा सोडून जावा असे मला वाटते आहे? मी परिस्थितीला बळी पडलो असं तुम्हाला दाखवणे हा माझा उद्देश आहे का? की तुम्ही मला जीवतोड मेहनत करणारा सुपरहिरो म्हणून पहावे असे वाटते? अजिबातच नाही. मग तुम्हाला या कथेच्या रोलर कोस्टर राइडवर नेण्यामागे माझा काय हेतू असेल? सरतेशेवटी, माझ्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर किती परिणाम होऊ शकतो? आणि जर काही परिणाम होणार असेल, तर माझ्या जीवन कहाणीमुळे तुमच्या जीवनातील मूल्यांमध्ये कशी वाढ होईल आणि तुमच्या भविष्यावर कसा परिणाम होऊ शकेल याची ती निष्पत्ती असू शकते.

पुरवणी म्हणून, माझ्या मते माझ्या असामान्य यशासाठी काय कारणीभूत ठरले आणि माझ्या आपत्तीजनक अपयशाचे कारण काय असावे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण माझ्या कथेत भरती आणि ओहोटी; दोन्ही आहेत. जर माझ्या अनुभवामुळे तुमच्या जीवनात फरक पडू शकला, तर माझा प्रवास तुम्हाला सांगण्यासाठी मी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील.

तर आता अस्सल सोशल मीडिया स्टाइलमध्ये मी त्या प्रत्येकी पाच गोष्टींची यादी पुढीलप्रमाणे देत आहे, ज्यामुळे मी अभूतपूर्व यश संपादन केले आणि ‘न भूतो’ असे अपयश पचवले.

चावून चोथा झालेल्या उक्तीप्रमाणे वाटेल; परंतु माझ्या यशाचा पहिला मंत्र आहे तुमच्या पोटातील आग. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये जितके जास्त गुंतलेले असाल, तितकेच तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी कमी प्रेरणा मिळेल.नौकरी करके कोई रईस नहीं बना(नोकरी तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही याची जाणीव ठेवा.)‘रईस’, किंवा अधिक यशस्वी लोकांप्रमाणे जगण्याची किंवा त्यांच्या पंक्तीत बसण्याची आंतरिक इच्छा बाळगा.कामांची विभागणी करायला शिका!व्यवहार म्हणजे केवळ देणे-घेणे नव्हे हे लक्षात घ्या.

DoglapanDoglapan

सहकार्य हा मानवी प्रगतीचा आधारस्तंभ आहे आणि व्यवहारातील नातेसंबंध तुम्हाला प्रगतिपथावर नेऊ शकतात हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

संस्थापक म्हणून माझ्या अपयशातून शिकण्यासाठी आता वळूया अवघड भागाकडे! मागे वळून बघताना कदाचित या अपयशांमुळेच माझा मार्ग बंद झाला: त्यांच्यामुळेच माझ्या मनामध्ये व्यवसायातील अपूर्णतेची भावना आहे. तर, माझ्या अनुभवानुसार, तुम्ही करू नये किंवा कमीत कमी वेगळ्या पद्धतीने कराव्यात अशा पाच गोष्टींची यादी येथे देत आहे.

एक संस्थापक म्हणून, हा खेळ तुम्ही आणि तुमच्या ग्राहकादरम्यान आहे हे विसरू नका.गुंतवणूकदार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही, किंवा तो एक वैधताही नाही.तुमच्या कुटुंबाला संचालक मंडळात जागा द्या- हाताच्या अंतरावर/संबंधित पक्ष या पाश्चात्त्य संकल्पनेचा अवलंब करू नका.आपल्या स्वत:च्या ध्येयासाठी हुतात्मा होऊ नका : संस्थापकाची तरलता सर्वप्रथम याची जाण ठेवा.काही विशिष्ट व्यवसायांपासून सावध रहा.

इतकं सगळं सांगितल्यावर, जर तुम्हाला पुरेसा विश्वास वाटत असेल तर आपण चुका करू शकतो या विचाराने तुम्ही पाउल मागे घेण्याचे कोणतेही कारण नाही. माझा सल्ला एवढाच असेल की, या चुका नवीन आहेत याची खात्री करा आणि तुमच्या चुका त्या असू नयेत, ज्यांना मी बळी पडलो आणि ज्यांची मी किंमत चुकवली.

Ashneer GroverAshneer Grover

अश्नीर ग्रोव्हर

भारतीय उद्योगपती अश्नीर ग्रोव्हर भारतीय फिनटेक कंपनी भारतपेचे सहसंस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. ग्रोव्हर हे शार्क टँक इंडिया रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये शार्क (गुंतवणूकदार) देखील आहेत.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (22 April 2023); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 208 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203925
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203925
Item Weight ‏ : ‎ 230 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

[ad_2]

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Doglapan, दोगलापन, Ashneer Grover Book in Marathi, अश्नीर ग्रोवर मराठी पुस्तक, The Entrepreneur Books, Dogalapan Business Principles Biography Translated on, Inspirational Autobiography Motivational उद्योजक प्रेरणादायी पुस्तके, Dolphin Shark Tank India Udyojak Charitra, यशस्वी व्यवसाय मार्गदर्शन पुस्तकं, बुक, बुक्स Entrepreneurship”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping