Description
Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
[ad_1]
नकारात्मक भावनांचे साखळदंड तोडा आणि तुम्ही ज्यास पात्र आहात त्या भावनिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या. राग, खेद व पश्चात्तापाच्या भावनांशी तुम्ही झगडत आहात का? आपण भावनिकदृष्ट्या थकलो आहोत, ताणात आहोत आणि वेदनादायी स्मृतींनी निराश झालोय असं तुम्हाला वाटतं का? आपल्याला दयनीय बनवणार्या गोष्टींना तुम्ही धरून ठेवलंय का? असं असेल तर, ‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’ हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.
‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’मध्ये तुम्हाला पुढील गोष्टींवर विवेचन केलेलं दिसेल:
लोक धरून ठेवत असणार्या 20 सर्वसामान्य बाबी. (ज्याचा परिणाम दयनीय असतो.) नकारात्मक विचार व भावनांना सोडून देणं इतकं कठीण का आहे? आपल्या आतल्या टीकाकाराला आपला गैरफायदा घेऊ न देता कसे नियंत्रणात ठेवाल? सोडून देता येण्याची सगळ्यात सोपी व प्रभावी तंत्रं. (जी तुम्ही लगेचच वापरू शकता.)”
तुम्हाला गृहीत धरणार्या लोकांना तुम्ही वैतागला आहात का? इतर लोकांच्या कामांना तुमच्या गरजांपेक्षा जास्त महत्त्व देऊन तुम्ही थकला आहात का? आत्मविश्वासाने ‘नाही’ म्हणायला कसं शिकावं, आपला वेळ कसा वाचवायचा आणि हे करताना निरामय, संतुलित जीवनशैली कशी निर्माण करावी, हे जाणून घ्या.
‘द आर्ट ऑफ सेइंग नो’ मध्ये आपण पुढील बाबींविषयी जाणून घेणार आहोत :
इतरांना सतत खूश करण्याच्या प्रयत्नात लेखकाला झालेला त्रास आणि त्यावर केलेली मात. ‘नाही’ म्हणायचं असताना आपण ‘हो’ का म्हणतो याची प्रमुख 11 कारणं. इतरांचा अनादर न करता ‘नाही’ म्हणण्यासाठीची दहा सोपी तंत्रं. इतरांना ‘नाही’ म्हटल्याने तुम्ही वाईट का ठरत नाही? सीमारेषा आखून घेणे, आपल्या निर्णयावर ठाम राहणे आणि हे करताना इतरांच्या आदरास पात्र ठरणे कसे साधावे हे तुम्हाला ‘द आर्ट ऑफ सेइंग नो’ शिकवेल.
From the Publisher
ASIN : B0CB6D67TB
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 January 2023); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chh. Sambhaji Nagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 312 pages
ISBN-10 : 9352204352
ISBN-13 : 978-9352204359
Reading age : 18 years and up
Item Weight : 320 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chh. Sambhaji Nagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
[ad_2]
Reviews
There are no reviews yet.