Description
Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
[ad_1]
‘इकिगाई हेच जपानमधील लोकांचं सकाळी उठण्यामागील प्रयोजन आहे.’
‘तणावहीन, आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनशैलीचा जपानी मूलमंत्र : इकिगाई.’
– द टाइम्स
हे प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान आजच्या काळासाठी अधिक समर्पक आणि पूरक ठरतं. या तत्त्वज्ञानामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकायची क्षमता आहे- ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी व्हाल.
सुखी होण्याचे मूलभूत नियम समजून घ्या : कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या प्रमाणात करा…
तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते बघा…
तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावंसं वाटतं त्याचा शोध घ्या…
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा…
तुमच्यामधील इकिगाई ओळखण्यासाठी, तिचा शोध घेण्यासाठी या असाधारण पुस्तकातील केन मोगी यांचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरेल.
From the Publisher
इकिगाई : दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य
वाचकांसाठी… इकिगाईचे पाच स्तंभ
या पुस्तकामध्ये मी पानोपानी इकिगाईच्या पाच स्तंभांचा उल्लेख केला आहे. ते पाच स्तंभ असे आहेत :
स्तंभ 1 : लहान प्रमाणात प्रारंभ…
स्तंभ 2 : स्वमुक्ती…
स्तंभ 3 : सुसंवाद आणि शाश्वती…
स्तंभ 4 : छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद…
स्तंभ 5 : इथे आणि आता… या क्षणी…
या स्तंभांची भेट वारंवार होते, कारण प्रत्येक स्तंभ हा इकिगाईचा पाया भक्कम करणारा, त्यावर सुंदर वास्तू उभी करणारा आधारस्तंभ आहे. इकिगाईची सर्वार्थाने भरभराट होण्यासाठी आवश्यक असे हे स्तंभ आहेत. ते एकमेकांना पूरक अथवा मारक नाहीत. त्यांच्यामध्ये कोणतेही अनुक्रम किंवा स्तर ठरलेले नाहीत; पण इकिगाई समजण्यासाठी त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुढील पानं वाचताना, त्यातील अर्थ समजून घेताना हे स्तंभ तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. प्रत्येक वेळी त्यांचा नवा आणि अधिकाधिक सखोल अर्थ उलगडत जाईल.
हा शोधप्रवास तुमच्यासाठी आनंददायी ठरेल अशी आशा आहे.
सुखी होण्याचे मूलभूत नियम समजून घ्या :
कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या प्रमाणात करा…
तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते बघा…
तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावंसं वाटतं त्याचा शोध घ्या…
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा…
केन मोगी
केन मोगी हे टोकियो येथील प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट, लेखक आणि ब्रॉडकास्टर आहेत. आजतागायत त्यांनी कॉग्निटिव्ह अॅण्ड न्यूरोसायन्सेस या विषयावर तीसहून अधिक शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांची वैज्ञानिक संकल्पना, निबंध समीक्षा आणि सेल्फ-हेल्प या विषयांवर लोकप्रिय ठरलेली शंभराहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांची विक्रीसंख्या जवळ जवळ दहा लाख प्रती इतकी प्रचंड आहे.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 November 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 168 pages
ISBN-10 : 9352203380
ISBN-13 : 978-9352203383
Item Weight : 130 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : (PH: 9881745605)
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
[ad_2]
Reviews
There are no reviews yet.